पद्मश्री भवरलालजी जैन यांचे देहावसान

जळगाव, दि. 25 (प्रतिनिधी) – शेती शेतकरी आणि गांधी विचारातील ग्रामीण विकास या त्रिवेणी संगमासाठी उभे आयुष्य वेचत भारतासाह जगभरातील शेतकऱ्यांना ठिबक आणि उच्चकृषी तंत्रज्ञानाद्वारे पाणी बचतीसह समृद्ध शेतीचा मंत्र देणारे कृषक साधक भवरलालजी जैन यांचे आज मुंबई येथे सायंकाळी 4 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले. येथील जसलोक इस्पितळात त्यांच्यावर मागील 10 दिवसांपासून उपचार सुरु होते. ते 78 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव जळगाव येथे आज रात्री उशिरा पोहोचणार असून उदया दिनांक 26 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 8.00 या वेळात जैन हिल्स येथील आकाश मैदानात त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. Continue reading “पद्मश्री भवरलालजी जैन यांचे देहावसान”

Advertisements

जैन भूमिपुत्र डिसेंबर १५ चा अंक