जैन इरिगेशनच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर

जळगाव दि.१५ (प्रतिनिधी) : देशातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा कल ठिबकसारख्या उच्च कृषी तंत्राकडे वाढला असून देशांतर्गत ठिबक संचाच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच दुसऱ्या बाजूला शेतमाल प्रक्रिया उद्योगातही वाढ होत असून देशातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी हे चांगले संकेत समजले जात आहेत. सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील देशात सर्वात मोठी कंपनी म्हणून गणलेल्या व संपूर्ण जगात दुसऱ्या स्थानी असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.ने २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी तिसऱ्या तिमाहीचे व पाऊणवार्षिक (नऊ महिन्यांचे) लेखा परीक्षण न केलेले व एकत्रित निकाल १४ फेब्रुवारी रोजी जाहीर केले. त्यातून ही माहिती समोर आली आहे. Continue reading “जैन इरिगेशनच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर”

Advertisements