गांधी तीर्थ येथे गांधीजींना श्रद्धांजली अर्पण; जीआरएफच्या पदयात्रेला प्रारंभ

जळगांव (दिनांक ३० जानेवारी २०१५) : महात्मा गांधीजींनी साध्या गोष्टीतून सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाचा मंत्र जगाला दिला. आधी केले मग सांगितले अशी त्यांची कृती होती. आजच्या अस्थिर जीवनमानात गांधीजींची समाजाला पुन्हा एकदा आवश्यकता आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ हिंदी साहित्यिक व कवि मंगलेश डबराल यांनी केले. Continue reading “गांधी तीर्थ येथे गांधीजींना श्रद्धांजली अर्पण; जीआरएफच्या पदयात्रेला प्रारंभ”

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आजपासून ‘महात्मा गांधी जल साक्षरता’ पदयात्रा

जळगाव, दि. (प्रतिनिधी) –येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ३० जानेवारी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त  ‘महात्मा गांधी जलसाक्षरता पदयात्रा’ काढण्यात येत आहे. जळगाव तालुक्यातील जळके, बिलवाडी, खर्ची खुर्द, दापोरी, खेडी खुर्द, बैजनाथ या गावांमध्ये ही यात्रा ३० जानेवारी ते ९ फेब्रुवारी पर्यंत विविध उपक्रम राबवेल. Continue reading “गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आजपासून ‘महात्मा गांधी जल साक्षरता’ पदयात्रा”