जैन इरिगेशन व जैन फार्मफ्रेश फूडस् लिमिटेडमध्ये युकेच्या मंडाला व प्रवर्तकांची 804 कोटी रुपयांची गुंतवणूक

 

मुंबई,ता. ३०मार्च : कृषी आणि फळ व भाजीपाला प्रक्रियेतजगातअव्वलअसलेल्याजैनइरिगेशन सिस्टिम्स लि. व नव्याने स्थापित झालेल्या जैन फार्मफ्रेश फूडस् लिमिटेड कंपनीमध्येआज ग्रेटब्रिटन येथील वित्तीय संस्थेत अग्रणी असलेल्या मंडालाकॅपीटलने भरघोस अशी 804 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगात इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्याने येणाऱ्या या गुंतवणुकीचे सर्वत्र आनंदात स्वागत केले जात असून कंपनीच्या इतिहासातील हा एक मोलाचा टप्पा म्हणून याकडे पाहिले जात आहे. Continue reading “जैन इरिगेशन व जैन फार्मफ्रेश फूडस् लिमिटेडमध्ये युकेच्या मंडाला व प्रवर्तकांची 804 कोटी रुपयांची गुंतवणूक”

Advertisements

अनुभूती निवासी शाळेची पवईच्या राष्ट्रीय रोबोटीक स्पर्धेत निवड

जळगाव, दि. 30 मार्च 16 (प्रतिनिधी) – पवई (मुंबई) आयआयटी येथे 1 ते 3 एप्रील दरम्यान आयोजित रोबोटीकस्पर्धेच्या सेमीफायनलसाठी अनुभूती निवासी शाळेतील इयत्ता ९ वीच्या पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात दर्शील शहा, इंशात भुईभार, श्रमण पांडे, हर्षील जैन व सिध्दार्थ अग्रवाल या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना विज्ञान शिक्षक यु.व्ही. राव यांचे मार्गदर्शन लाभले. Continue reading “अनुभूती निवासी शाळेची पवईच्या राष्ट्रीय रोबोटीक स्पर्धेत निवड”