BhavarlalJi Jain Profile

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि गांधी तीर्थचे संस्थापक आदरणीय श्री. भवरलालजी जैन यांचा परिचय. (पी.डी.एफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

BHJ Biodata Marathi (ISM)

श्री मोठे भाऊंबद्दल मान्यवरांचे मनोगत

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा गांधी तीर्थचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या जीवनकार्याचा मान्यवरांनी 19 मार्च २००१ रोजी जळगाव येथील बालगंधर्व खुले नाट्यगृहात संपन्न झालेल्या जळगाव रत्न पुरस्कार प्रदान सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना. (युनिकोड मध्ये वर्ड फाईल खालील लिंकवरून डाऊनलोड करा)

श्री. मोठे भाऊंबद्दल मनोगत Matter

आपल्या प्रिय पत्नीविषयी अर्थातच स्व. कांताबार्ई जैन यांच्याबद्दल आदरणीय भवरलालजी जैन (मोठे भाऊ) यांनी ‘ती आणि मी’ हे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले. आतापर्यंत या पुस्तकाच्या मराठीत ८० हजारपेक्षा जास्त प्रती वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेत. हिंदीत ५ हजार प्रती वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेत. इंग्रजीतही याचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मान्यवर लेखकांचे मनोगत व विस्तृत वृत्तांत खालील लिंकवर उपलब्ध आहे.

TEE & MEE Special Issue

(Download Photos) श्री. मोठे भाऊंचे फोटो डाऊनलोड करण्यासाठी खालील फोटोंवर क्लिक करा

Advertisements