जैन इरिगेशनचे संचालक प्रा. डॉ. अरूण कुमार यांचे निधन

जळगाव, ता १० : उद्योगांच्या धोरणनीतिचे प्रसिद्‌ध आंतरराष्ट्रीय विचारवंत, लेखक आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे स्वतंत्र संचालक प्रा. डॉ. अरूण कुमार जैन (वय ६० वर्षे) यांचे नोएडा येथे शुक्रवार ८ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी निधी जैन, मुलगी क्रिती जैन आणि जैन इरिगेशन कंपनीचा विस्तारित परिवार आहे. Continue reading “जैन इरिगेशनचे संचालक प्रा. डॉ. अरूण कुमार यांचे निधन”