…आणि शेतकऱ्यांना मिळाले टंचाईवर मात करण्याचे बळ !

चाळीसगाव, ता. १८ : सध्याच्या अवर्षणकाळात कमी पाण्यात पिकांना जगविण्यासाठी काय नियोजन करावे… ? कपाशी लागवडीसाठी कमाल किती तापमान चालते? ठिबकच्या नळ्या साफ करण्यासाठी ॲसिडचे प्रमाण किती असावे? शेतकऱ्यांच्या अशा अनेक प्रश्नांचे आणि शंकांचे समाधान कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकाऱ्यांनी केले. निमित्त होते शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचे! Continue reading “…आणि शेतकऱ्यांना मिळाले टंचाईवर मात करण्याचे बळ !”

विदर्भातील यशस्वी शेतीचा आशेचा किरण

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार विजेत्या विजय इंगळे पाटील यांची यशोगाथा यशोगाथा

ठिबकसारखे आधुनिक तंत्र वापरून काटेकोर पाणी व्यवस्थापन करत, पीकपद्धत बदलत, शेतीला जोडधंद्याची जोड देऊन पारंपरिक ज्ञान आणि आधुनिकतेची सांगड घातली, तर कमी पाण्यातही शेती यशस्वी आणि समृद्ध करता येते, हेच विजय इंगळे पाटील यांच्या यशाचे रहस्य आहे.

Continue reading “विदर्भातील यशस्वी शेतीचा आशेचा किरण”